जनावरांचा फोटो

सकाळी उठल्यानंतर तुम्ही जनावरांचे फोटो पाहू नका. असे फोटो पाहणे अशुभ मानले जाते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

रात्रीचे कपडे

आपण रात्री झोपताना जे कपडे घातले आहेत. ते रात्रीचे कपडे पुन्हा परिधान करु नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्यात येऊ शकते.

शिळे अन्न

सकाळी उठल्यानंतर शिळे अन्न खाऊ नये.

बंद घड्याळ

सकाळी उठल्यानंतर तुम्ही बंद असलेले घड्याळ पाहू नका. कारण यामुळे तुमचा येणारी चांगळी वेळही थांबते.

मसालेयुक्त खाणे

सकाळी उठल्यानंतर तुम्ही मसालेयुक्त पदार्थ किंवा जेवण घेऊ नये. त्यामुळे तुमचे पोट बिघडण्याचा मोठा धोका असतो.

कोणतेही भांडण

सरकाळी उठल्यानंतर तुम्ही कोणताही वाद घालू नये. जणेकरुन भांडण होणार नाही. सकाळी भांडण होणे चांगले नसते.

बेसिनमधील भांडीकुंडी

सकाळी उठल्यानंतर बेसिनमध्ये ठेवलेली खरकटी भांडीकुंडी पाहू नयेत. यामुळे आपला दिवस खराब जावू शकतो. घरातील होणारे काम थांबते.

स्वत:ची सावली

सकाळी उठल्यानंतर स्वत:ची सावली (छाया) पाहू नये. त्यामुळे घरात भांडण होण्याचा धोका असतो. दिवस खराब जाऊ शकतो.

आरशात चेहरा पाहू नये

सकाळी उठल्या उठल्या आपण आपला आरशात चेहरा पाहू नये. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते.

सकाळी उठल्यानंतर हे काम करु नका !

VIEW ALL

Read Next Story