अनेकजण एस्कलेटरवकरुन जात असताना येथे असलेल्या ब्रशच्या मदतीने आपले शूज स्वच्छ करतात.

एस्कलेटरवर दोन्ही बाजूला असलेल्या ब्रश हे नागिकांच्या सुरक्षेसाठी आहेत.

एस्कलेटरवर दोन्ही बाजूला पायांजवळ जाड ब्रश असतात.

एस्कलेटर्सच्या पायऱ्यांच्या कोपऱ्यात पाय अडकून अपघात होवू नये यासाठी हे ब्रश असतात.

एस्कलेटर्सचे सरकते जिने अंखडपणे फिरत राहतात. असा स्थितीत कोपऱ्यांमधील गॅपमध्ये कपडे किंवा पाय अडकू नये यासाठी हे ब्रश असतात.

एस्कलेटरच्या यंत्रणेत केस, धूळ, कचरा जाऊ नये यासाठी देखील हे ब्रश बसवण्यात आले आहेत.

एस्कलेटरमुळे नागरिकांचे जिने चडण्याचे श्रम वाचतात. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी हे खूपच फायदेशीर ठरत आहे.

VIEW ALL

Read Next Story