एखादा व्यवसाय सुरु करायचा असल्यास किंवा घर खरेदी करायचे असल्यास बँकांकडून कर्ज घेतलं जातं.
बँका कर्ज देत असताना एका ठराविक व्याजदराने कर्ज देतात. पण असे काही देश आहेत जिथे कमीत कमी व्याजदर आकारला जातो.
स्विझरलँड हा जगातील सर्वात पहिला देश आहे ज्याचा व्याजदर सर्वात कमी आहे. बँका 0.75 टक्के व्याज आकारतात.
सेंट्रल बँक ऑफ डेनमार्ककडून व्याजदर ठरवले जातात. डेनमार्क देशात ऑगस्ट 2023मध्ये -3.35 टक्के इतका व्याजदराची निश्चित्ती केली होती.
जपान ही देशातील दुसरी अर्थव्यवस्था आहे. जपानने अलीकडेच व्याजर 0.25 टक्क्यांनी वाढवून 0.50 टक्के इतका केला आहे.
स्वीडन या देशात 11 ऑगस्ट 2023 पासून 3.75 टक्के इतका व्याजदर आकारण्यात येतो.
स्पेन येथे युरोपियन सेंट्रल बँकेकडून व्याजदराची निश्चिती केली जाते. स्पेनमध्ये सध्या 4.25 टक्के इतका व्याजदर आकारला जातो. गेल्या 4 वर्षांपासून हा व्याजदर बदलण्यात आलेला नाही.