किचनमधल्या 'या' गोष्टींच्या वापराने होऊ शकतो कॅन्सरचा धोका,आजपासूनच त्या टाळा!

तेजश्री गायकवाड
Jan 25,2025


किचनमधल्या काही गोष्टींच्या वापरामुळे कर्करोग होऊ शकतो. कोणत्या आहेत या गोष्टी आहेत याबद्दल जाणून घेऊयात.

प्लास्टिक कंटेनर

जर तुम्ही प्लास्टिकचे डबे वापरत असाल तर ते आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.


प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये रसायने आणि मायक्रोप्लास्टिक्स असतात, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.

नॉन-स्टिक कुकवेअर

नॉन-स्टिक कुकवेअरमध्ये पीएफओएस केमिकल असते. ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

सुगंधित मेणबत्त्या

घरी सुगंधित मेणबत्त्या वापरल्यास त्याचे कण हवेत विरघळतात आणि कर्करोगासारखे आजार होऊ शकतात.

प्लास्टिकची बाटली

पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केल्यास कॅन्सर होऊ शकतो.

ॲल्युमिनियम फॉइल

जर तुम्ही अन्न गरम ठेवण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइलचा वापर करत असाल तर त्यामुळे कर्करोगही होऊ शकतो.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story