सधन देश

ही यादी पाहिली तरी यादीत सर्व सधन देश असल्याचं दिसून येतं.

भारताकडे किती सोनं?

भारताकडे 743.83 टन सोनं आहे.

भारताचाही समावेश

या यादीमध्ये भारत हा टॉप 10 मध्ये आहे. भारत सर्वाधिक सोनं असलेल्या देशांच्या यादीत 9 व्या स्थानी आहे.

सहाव्या क्रमांकावर भारताचा कट्टर वैरी

या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर चीन आहे. चीनकडे 1948 टन सोनं आहे.

पाचव्या क्रमांकावर भारताचा मित्र

भारताचा मित्र देश असलेल्या रशियाकडे तब्बल 2 हजार 299 टन सोनं असून या यादीत रशिया पाचव्या स्थानी आहे.

चौथ्या क्रमांकावर फ्रान्स

चौथ्या क्रमांकावरील फ्रान्सकडे 2 हजार 436 टन सोनं आहे.

तिसऱ्या क्रमांकावर इटली

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इटलीकडे 2 हजार 451 टन सोनं आहे.

दुसऱ्या क्रमांकावर कोण?

अमेरिकेच्या खालोखाल सर्वाधिक सोनं असलेल्या देशांच्या यादीत जर्मनीचा क्रमांक लागतो. युरोपातील या देशाकडे 3 हजार 359 टन सोनं आहे.

अमेरिकेकडे किती सोनं?

अमेरिकेकडे जवळजवळ 8 हजार 133 टन सोनं आहे.

सर्वाधिक सोनं असलेला देश कोणता?

जागतिक अर्थसत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेकडे जगातील सर्वाधिक सोनं आहे. गोल्ड रिझर्व्हच्या यादीत अमेरिका अव्वल स्थानी आहे.

सर्वाधिक सोनं कोणत्या देशाकडे?

सर्वात जास्त सोनं असलेल्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश आहे. पण भारत कोणत्या स्थानी आहे?

VIEW ALL

Read Next Story