सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती यांचा समावेश मौल्यवान वस्तूंच्या यादीत होतो. मात्र, यापेक्षा मौल्यावान वस्तू पृथ्वीवर आहे.


संपूर्ण ब्रम्हांडात अनेक ग्रह आहेत. या ग्रहापैंकी फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे.


ब्रम्हांडातील या सर्वात मौल्यवान गोष्टीमुळेच पृथ्वीवर जीवसृष्टीचे अस्तित्व आहे.


पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान वस्तू ही पाणी आहे.


पृथ्वीवर जीवसृष्टी विकसित होण्यामागेही पाण्याची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.


पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.


पृथ्वीवरील 96.5 टक्के पाणी समुद्राचं आहे.

VIEW ALL

Read Next Story