Moneybarn ने जगातील टॉप 10 स्लो देशाची यादी जाहीर केली आहे.

एका ब्रिटीश कार फायनान्स आणि लोन कंपनी Moneybarn ने विविध देशातील वाहतूक, रस्त्यांची गुणवत्ता आणि अजून काही घटकांचा अभ्यास करून जगातील टॉप १० मंद देशाची यादी जाहीर केली आहे.

प्रत्येक देशाला 10 पैकी गुण

संशोधकांनी सरासरी गर्दीची पातळी, रस्त्यांची गुणवत्ता, वेग मर्यादा इत्यादी घटकांच्या आधारावर प्रत्येक देशाला 10 पैकी गुण दिले आहेत. यात भारत कितव्या क्रमांकावर एकदा बघाच..

1. पेरू (Peru)

स्लो ट्रॅफिक स्कोर - 10 पैकी 8.45

2. रोमानिया(Romania)

स्लो ट्रॅफिक स्कोर - 10 पैकी 7.83

3. इस्रायल (Israel)

स्लो ट्रॅफिक स्कोर - 10 पैकी 7.35

4. मेक्सिको (Mexico)

स्लो ट्रॅफिक स्कोर - 10 पैकी 7.20

5. लाटविया(Latvia)

स्लो ट्रॅफिक स्कोर - 10 पैकी 6.73

6. पोलंड (Poland)

स्लो ट्रॅफिक स्कोर - 10 पैकी 6.58

7. बेल्जियम (Belgium)

स्लो ट्रॅफिक स्कोर - 10 पैकी 6.55

8 चिली (Chile)

स्लो ट्रॅफिक स्कोर - 10 पैकी 6.49

9.अर्जेंटिना (Argentina)

स्लो ट्रॅफिक स्कोर - 10 पैकी 6.46

10. भारत (India)

स्लो ट्रॅफिक स्कोर - 10 पैकी 6.46 अंक

VIEW ALL

Read Next Story