नारळाच्या दूधात फॅट्सचे प्रमाण कमी असते.
ओमेटी-३ फॅटी अॅसिड्स तुम्हाला हेम्प मिल्कमधून मिळेल.
ओट्सच्या दूधाचाही तुम्हीला चांगला वापर करून घेऊ शकता.
तांदळ्याच्या दूधातून तुम्हाला कॅल्शियम मिळते.
काजूच्या दूधानं तुम्हाला कमी कॅलरीज मिळतात.
बदामाचे दूध हे आरोग्याला पुरक असते जे तुम्ही घरच्या घरीही करू शकता.
गायीच्या दुधाला पौष्टिक पर्याय म्हणून तुम्ही सोया मिल्क वापरू शकता. यात प्रोटीन असते.