'या' 8 देशात आजही रेल्वे धावत नाही

भूतान

पूर्व हिमालयात वसलेला भूतानचा खडबडीत भूभाग रेल्वे बांधण्यासाठी एक मोठे आव्हान आहे.उंच पर्वतीय मार्ग, खडी दऱ्या आणि मर्यादित सपाट जमिनयामुळे येथे रेल्वे बांधणे कठीण काम होत आहे.

आइसलॅड

आइसलॅड या देशची लोकसंख्या कमी आहे. या देशात ज्वालामुखीच्या उद्रेकातुन निर्माण होणारा लाव्हा नुकसान पोहचवू शकतो. यामुळे आइसलॅड देशातील लोक वाहतुकीसाठी त्यांच्या रोड नेटवर्कवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

सायप्रस

या देशात 1905 ते 1851 पर्यंत रेल्वेचे जाळे होते. आर्थिक कारण्यांमुळे ते बंद होते. त्यानंतर रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यात आला, जो 1974 मध्ये बंद करण्यात आला. येथिल लोक बसेस आणि रस्ते नेटवर्कवर अवलंबून आहे.

पापुआ न्यू गिनी

पापुआ न्यू गिनीच्या विविध दुर्गम बेटे आणि घनदाट जंगलांसह, नेहमीच रेल्वे नेटवर्क तयार करण्यासाठी समस्या निर्माण करते. हा देश हवाई आणि सागरी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.

मालदीव

मालदीव हे पर्यटनासाठी प्रसिध्द बेट आहे. या देशाचा भूभाग अत्यंत लहान असल्याने आणि भरपूर पाणी असल्याने या देशात वाहतुकीसाठी प्रामुख्याने सीप्लेन आणि बोटींवर अवलंबून असतो.

अँडोरा

लोकसंख्येनुसार हा देश 11 वे आणि भूभागाच्या बाबतीत 16 वा देश आहे. या देशात रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्याच्या सीमेमध्ये फक्त 1.2 मैल पसरलेले फ्रेंच रेल्वे कनेक्शन असूनही, हा देश रेल्वे प्रणालीशिवाय राहतो.

मोनॅको

मोनॅको हा एक छोटा देश आहे. हा देश लक्झरी आणि मर्यादित जागेसाठी ओळखला जाते. मोनॅको रस्ते वाहतुकीवर आवलंबून आहे.या देशात बस आणि टॅक्सींचे अत्यंत कार्यक्षम नेटवर्क आहे.

येमेन

हा देश आर्थिक आव्हाने आणि राजकीय अशांततेचा सामना करत आहे. यामुळे या देशात रेल्वे बांधण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहे. या देशामधील लोक रस्ते वाहतुकीवर अवलंबून आहे.

VIEW ALL

Read Next Story