दीपिका पादुकोणचे IMDb वरील टॉप रेटेड 'हे' 8 चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

पिकू

2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला IMDb वर 7.6 रेटिंग्स आहेत.

83

1983 च्या वर्ल्ड कपवर आधारीत असलेल्या या चित्रपटाला IMDb वर 7.5 रेटिंग्स आहेत.

तमाशा

'तमाशा' या चित्रपटात दीपिका रणबीर कपूरसोबत दिसली होती या चित्रपटाला 7.3 रेटिंग्स आहेत.

ये जवानी है दीवानी

2013 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करतोय. तर या चित्रपटाला 7.2 रेटिंग्स आहेत.

बाजीराव मस्तानी

'बाजीराव मस्तानी' या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. तर या चित्रपटाला 7.2 रेटिंग्स मिळाले आहे.

पद्मावत

रणवीर सिंग आणि दीपिकाची केमिस्ट्री 'पद्मावत'मध्ये पाहायला मिळाली नसली तरी त्यांच्या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या चित्रपटाला 7.1 रेटिंग्स मिळाले आहे.

कार्तिक कॉलिंग कार्तिक

'उफ तेरी अदा' हे गाणं तर आजही तुमच्या लक्षात असेलच. याच चित्रपटातील हे गाणं आहे. या चित्रपटाला 7.1 रेटिंग्स मिळाल्या आहेत.

जवान

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'जवान' या चित्रपटाला 7 रेटिंग्स आहेत. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story