घुबडच नाही तर 'हे' 7 प्राणी पण डोळे उघडे ठेवून झोपतात
भक्षकांपासून सावध राहण्यासाठी आणि श्वासोच्छवासाची हालचाल राखण्यासाटी डॉल्फिन डोळे उघडे ठेवून झोपतात.
हो घोडेदेखील डोळे उघडे ठेवून झोपतात. धोक्याला त्वरीत प्रतिक्रिया देण्यासाठी घोडे उभे आणि डोळे अर्धवट उघडे ठेवून झोपतात.
शिकार करण्यासाठी आणि दुसऱ्यांना चकमा देण्यासाठी ते एक डोळा उघडा ठेवून झोपतात.
काही घुबड त्यांच्या वातावरणात जागरूक राहण्यासाठी एक डोळा उघडे ठेवून विश्रांती घेतात.
सापांना पापण्याच नसतात, त्यामुळे ते डोळे उघडे ठेवून आराम करतात.
अनेक मासे हे डोळे उघडे ठेवून झोपतात कारण त्यांनाही पापण्या नसतात.
शार्कलाही पापण्या नसतात आणि श्वास घेण्यासाठी त्यांना हालचाल करावी लागते म्हणून ते डोळे उघडे ठेवून विश्रांती घेतात.
व्हेल डॉल्फिनप्रमाणेच डोळे उघडे ठेवून आराम करते. शिवाय ती विश्रांती घेत असली तरी तिचा मेंदू सतर्क असतो.