सर्वात तिखट मिरची

फळ नव्हे, 'ही' आहे जगातील सर्वात तिखट मिरची; पाहा कुठे विकत मिळते...

Oct 18,2023

मिरची

तुम्हाला फोटोमध्ये दिसणारी ही इवलिशी आणि छानशी दिसणारी गोष्ट एखादं फळ नसून, ही आहे एक प्रकारची मिरची. जगातील सर्वात तिखट मिरची.

शंभर पटींनी तिखट

jalapeno मिरचीपेक्षा ही कॅरोलिना रिपर शंभर पटींनी तिखट आहे आणि पेपर एक्स त्याहीपेक्षा तिखट. म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये तिची नोंद करण्यात आली आहे.

Pepper X

मिरच्यांमध्ये असणाऱ्या Scoville Heat Units वरून त्यांच्या तिखटपणाचं प्रमाण मोजलं जातं. Pepper X मध्ये हे प्रमाण इतकं आहे.

10 वर्षांपासून शेती

Ed Currie यांनी या मिरचीचं बियाणं घेतलं. गेल्या 10 वर्षांपासून अमेरिकेतील कॅरोलिना येथे एड करी यांनी या मिरचीचं पीक घेतलं.

तिखटपणा

मिरचीमध्ये असणाऱ्या Capsaicin या घटकामुळं तिचा तिखटपणा वाढतो असं एड करी सांगतात.

प्लासेंटा

Capsaicin हा घटक मिरचीच्या प्लासेंटामध्ये उपलब्ध असून, हा मिरचीचा तो भाग असतो ज्यामध्ये बिया असतात. पेपर एक्समध्ये अनेक पदर असून, त्याच्या प्लासेंटामध्ये Capsaicin अधिक प्रमाणात असतं. ज्यामुळं ही मिरची जगातील सर्वाधिक तिखट मिरची ठरली आहे.

VIEW ALL

Read Next Story