पावसाळा आणि ब्यूटी

सध्या पावसाळा सुरू झाला आहे. तेव्हा आपल्याला मेकअप करतानाही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

ऑफिससाठी

हल्ली ऑफिसला जाणाऱ्या सर्वच महिला, तरूणी या नेल पेंट लावताना दिसतात.

ट्रेंडनुसार फॅशन

त्यामुळे आजच्या फॅशनच्या ट्रेंडनुसार नेलपेंट लावणं हे मस्टच.

फॅशन जुगाड

तेव्हा पावसाळ्यातही तुम्ही नेलपेंटची फॅशन कशी कराल हे या लेखातून जाणून घेऊया.

असे नेलपेंट निवडा

तुम्हाला असं वाटतंय का की पावसाळ्यात डार्क शेड्सचे नेल पेंट वापरावेत? तर मग हमखास वापरा.

जुगाड

कारण तसे केल्यानं तुमच्या हातांवर एक वेगळा ग्लो येईल. त्यातून तुम्हाला असंही वाटतं असेल की तुमच्या हातांवरील डल नेल पेंट हे लवकर जात आहे. तर हा जुगाड तुम्ही करू शकता की एकावर एक नेट पेंटचे कोट लावा.

रंगसंगती

तुम्ही मल्टिकलरच्या किंवा कॉन्ट्रान्स रंगाचे नेल पेंट लावू शकता. ज्यानं तुमचं नेल पेंट खराब झालाय असं वाटणारच नाही.

VIEW ALL

Read Next Story