आपल्या सौरमालेतील Security Wall बद्दल माहितीये का?

आकाशगंगा

असंख्य तारे आणि ग्रहांच्या हालचाली आणि नववीन ताऱ्यांच्या निर्मितीच्या सातत्यानं घडामोडी घडत असणाऱ्या या आकाशगंगेविषयी तुम्हाला किती माहितीये?

सौरमाला

सौरमालेतील ग्रहांविषयीची माहिती तुम्हाला कितपत आहे? या सौरमालेचा शेवट कुठंय, सीमा कुठेयत माहितीये?

संरक्षक भींत

काही सिद्धांत असं सांगतात की, आपल्या सौरमालेलाही एक संरक्षक भींत किंवा Security Wall आहे.

दुसरी सौरमाला

आपल्या सौर मालेच्या शेवटच्या किनारी जिथं दुसरी सौरमाला स्पर्श करते त्या ठिकाणीच ही भींत असल्याचं सांगितलं जातं.

heliopause wall

heliopause किंवा Hydrogen wall असं या भींतीला संबोधलं जातं. अनेक जाणकार या भींतीला 'बाऊंड्री वॉल' असंही म्हणतात.

नासा

नासाच्या Voyager 1 आणि 2 या अंतराळयानांना ही भींत पहिल्यांदाच सापडली होती. साधारण 30 वर्षांपूर्वी हे अद्भूत संशोधन जगासमोर आलं होतं.

VIEW ALL

Read Next Story