शरीरावरील चरबी लवकर कमी करायचीये तर 'या' गोष्टींचं सेवन कराच
मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
रोज लिंबू मधात मिसळून प्यायल्यास वजन झपाट्याने कमी होईल.
शरीरात जमा झालेले हानिकारक कण आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या कमी होतात .
कॅलरी आणि चरबी कमी करण्यासाठी लिंबाच्या रसात मध मिसळून प्यावा.
लिंबू आणि मध नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करते त्यामुळे चेहरा चमकदार दिसून येतो.
लिंबू आणि मध पचनसंस्थेला चालना देते तसेच बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)