तुम्हालाही जाणवतोय हा बदल?

तुमच्या घरातही हा बदल दिसून येत असेल तर कमेंट करुन नक्की कळवा...

May 11,2023

मेयोनिजची बाटलीही देतात

हल्ली तर अनेक हॉटेलमध्ये सॉसच्या बाटलीबरोबर मेयोनिजची बाटलीही दिली जाते यावरुनच मेयोनिजची लोकप्रियता दिसून येते.

सगळ्यासोबत मेयोनिजच

अगदी सॅण्डवीचपासून ते डोश्यापर्यंत आणि भजीपासून मोमोजपर्यंत सर्वच स्ट्रीट फूडमध्ये मेयोनिज हा पदार्थ हल्ली आवर्जून आढळतो.

स्ट्रीट फूडमधील मुख्य घटक

मेयोनिज हल्ली अनेक स्ट्रीट फूडमध्ये वापरलं जातं.

मेयोनिज खायचं प्रमाण वाढलं

हल्ली प्रत्येक घरामध्ये मेयोनिज खाल्लं जातं. लहान मुलांना अगदी पोळीपासून (चपाती) फ्राइजपर्यंत सर्व पदार्थांबरोबर मेयोनिज खायला आवडतं.

आता ट्रेण्ड बदलला

आता अलवरमध्ये टोमॅटो सॉसपेक्षा अधिक मागणी मेयोनिजला आहे.

भारतातही दिसतोय ट्रेण्ड

अगदीच भारतातील उदाहरण घ्यायचं झालं तर राजस्थानमधील अलवर शहराचं उदाहरण घेता येईल. या ठिकाणी पूर्वी टोमॅटो सॉसला फार मागणी होती.

हा पदार्थ झाला फेव्हरेट

आता लहान मुलं टोमॅटो सॉसऐवजी मेयोनिज खाण्यास प्राधान्य देतात असं दिसून आलं आहे.

पूर्वी फार सॉस खायचे

पूर्वी लहान मुलं टोमॅटो सॉस फार आवडीने खात होते. मात्र आता मुलांची चव आणि आवडनिवड बदलली आहे.

पदार्थांच्या आवडनिवडीत फरक

काळाच्या ओघात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांची खाद्यपदार्थांसंदर्भातील आवडीही बदलल्या आहेत.

आवड बदलली

काळाप्रमाणे लहान मुलांच्या आवडी-निवडीही बदलतात. मग त्या कपड्यांच्या असो किंवा खाण्यापिण्याच्या.

मुलांची चव बदलतेय!

आता टोमॅटो सॉसऐवजी 'या' पदार्थाला देतात पसंती

VIEW ALL

Read Next Story