पृथ्वी अचानक थांबली तर हाहा:कार माजेल. सर्वत्र मोठा विनाश होईल.
पृथ्वीच्या एका भागात दिवस आणि दुसऱ्या भागात रात्र असते.
पृथ्वीला एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 23 तास 56 मिनिटे आणि 4.1 सेकंद इतका वेळ लागतो.
पृथ्वी आपल्या अक्षावर सुमारे 1000 मैल प्रति तास या वेगाने फिरत आहे.
जर पृथ्वी अचानक थांबली तर आपल्या ग्रहाचा बहुतांश भाग नष्ट होईल.
ज्या भागात दिवस असेल तेथे भयानक उष्णता निर्माण होईल. रात्र, असलेल्या भागात कडाक्याची थंडी जाणवले.
पृथ्वीवरील जीवसृष्टीचा विनाश होईल.
पृथ्वीवर गुरुत्वाकर्षाणाच प्रभाव जाणवणार नाही.