बायकोचं वडिलांशी अफेअर असल्याची शंका

पतीने बेडरुममध्ये लावला CCTV; पाहिलं तर तासनतास...

वेदनादायी कहाणी

सोशल मीडियावर एका व्यक्तीने त्याचा बायकोच्या अफेयरबद्दल सांगितलं आहे. त्यासाठी हे खूप वेदनादायी होतं.

विश्वासघात

त्याने बायकोला तिच्या बॉयफ्रेन्डसह रंगेहात पकडलं होतं. तो दुसरा तिसरा कोणी नसून त्या व्यक्तीचा जवळचा म्हणजे त्याचा जन्मदाता बाप होता.

वडील आणि बायकोचं अफेयर

वडील आणि बायकोचं लव्ह अफेयर त्यांने सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून पकडलं आहे. ते दोघे बेडरुममध्ये असताना त्याने त्यांना रंगेहात पकडलं.

असे गेले पकडल्या...

खरं तर वडिलांच्या आणि बायकोच्या वागण्यात आला अनेक वेळा शंका आली होती. पण घरात मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

ऑफिसमध्ये असताना घरात मुलं काय करत आहेत हे पाहण्यासाठी त्याने पीसीवरील कॅमेरा ऑन केला आणि त्याला धक्काच बसला.

रंगेहात पकडलं

त्याची बायको वडिलांच्या बेडरुममध्ये गेली आणि कितीतरी तास बाहेर आली नाही. तो घरी आला आणि त्याने त्या दोघांना विचारणा केली.

आरोपाचं खंडन

पण बायकोने त्याचा आरोपाचं खंडन केलं आणि आपण टीव्ही पाहत असल्याचं म्हटलं. नवऱ्याने तिला सोडून दिलं.

जुळ्या मुलांना जन्म

आज त्या व्यक्तीची बायको आणि वडील एकत्र राहत असून त्यांना जुळी मुलं झाली आहेत.

कुठली आहे घटना

ही घटना ब्रिटेनमधील असून त्या व्यक्तीचं नाव डेक्लान फुलर असं आहे. तर त्याची पूर्व पत्नी स्टेफनी त्याचे वडील डेक्लानसोबत राहते.

VIEW ALL

Read Next Story