उकडलेल्या अंड्यांचे पाणी फेकून द्यायची चूक करताय? घरातच असा करा वापर

अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटामिन डी असते त्यामुळं रोज एक उकडलेले अंड खाण्याचा सल्ला दिला जातो

उकडलेली अंडी

जिमला जाणारे किंवा व्याधीग्रस्त रोज उकडलेली अंडी खातात

पाणी फेकून देताय

मात्र अंडी उकडल्यानंतर अनेकजण ते पाणी फेकून देतात आणि चूक करुन बसतात

उकडलेल्या अंड्याचे पाणी फायदेशीर

उकडलेल्या अंड्याचे पाणी फायदेशीर असते. अनेक कारणांसाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो

पोषक तत्वे

अंडी उकडल्यानंतर त्यातील पोषक तत्वेही त्या पाण्यात मिसळतात

झाडांसाठी उपयुक्त

अंडी उकडल्यानंतर तुम्ही ते पाणी घरातील झाडांमध्ये टाकू शकतात.

अंड्यातील पोषकतत्वे

या पाण्यामुळं अंड्यातील पोषकतत्वे झाडांना मिळतात

झाडांसाठी खत

उकडलेल्या अंड्याचे पाणी झाडांसाठी खत म्हणून काम करते. त्यामुळं झाडांची वाढ चांगली होते.

अंड्याचे कवच

अंड्याचे कवचही फायदेशीर आहे. यापासून तुम्ही नैसर्गिक खत बनवू शकता.

किड लागणार नाही

अंड्याच्या कवचापासून किडे किटाणू दूर पळून पळतात

VIEW ALL

Read Next Story