शेवटचा प्रवास

एका काळानंतर प्रत्येकाचं अस्तित्व संपतं.

सूर्याचा अंत होणार हे निश्चित

अशाच प्रकारे आपल्या सूर्याचंही एक वय असून, त्याचा अंत होणार हेदेखील निश्चित आहे.

सूर्य नष्ट होईल तेव्हा कसा दिसेल?

पण सूर्य नष्ट झाल्यावर नेमका कसा दिसेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

JWST ने दिलं उत्तर

तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या (JWST) एका फोटोतून मिळेल.

JWST ने शेअर केले फोटो

JWST ने रिंग नेबुलाचे काही असामान्य असे फोटो शेअर केले आहेत.

ताऱ्याचा शेवटचा प्रवास

हा फोटो एका नष्ट होणाऱ्या ताऱ्याचा आहे, जो पृथ्वीपासून जवळपास 2600 प्रकाश वर्षं दूर आहे.

फटाके फुटत असल्यासारखं चित्र

फोटोत तुम्हाला जणू काही आकाशात रंगीबेरंगी फटाके फुटत आहे असं चित्र दिसेल.

सूर्य नष्ट होईल तेव्हा असंच चित्र असेल

वैज्ञानिकांच्या मते असंच चित्र जेव्हा सूर्य नष्ट होईल तेव्हा दिसेल.

JWST उलगडतं रहस्य

तुमच्या माहितीसाठी, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या अवकाशातील रहस्य जाणून घेण्यासाठी वैज्ञानिकांची मदत करत असतं.

VIEW ALL

Read Next Story