सई पल्लवी मेकअप का करत नाही? कारण जाणून वाटेल आश्चर्य

विना मेकअप

अभिनेत्री साई पल्लवी आपल्याला विना मेकअप चित्रपटांमध्ये दिसली आहे. यामागचे महत्वाचे कारण आहे.

अभियाला सुरुवात

‘प्रेमम’मधून तिने अभियाला सुरुवात केली. पण 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कस्तुरी मान' या तमिळ चित्रपटातून तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं.

फोर्ब्समध्ये झळकली

सईला 2020 मध्ये तिला फोर्ब्स मासिकाने तिच्या अभिनयाची दखल घेतली.

चार फिल्मफेअर

तिला चार फिल्मफेअर, दोन साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स मिळाले आहेत.

सर्वाधिक मानधन

सध्या ती टॉलिवूडची आघाडीची आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

मेकअपला नकार

तिला मेकअप करायला अजिबात आवडत नाही. तिने मेकअपला नकार देत सौंदर्याची व्याख्याच बदलली.

ऑफर नाकारली

तिला मेकअप आवडत नसल्याने तिने एकदा 2 कोटी रुपयांची ब्युटी प्रॉडक्ट जाहिरातीची ऑफरही नाकारली होती.

नैसर्गिक सौंदर्य

जे नैसर्गिक आहे तेच खरं सौंदर्य आहे, असे ती मानते.

VIEW ALL

Read Next Story