पृथ्वीवर 365 दिवसांचे एक वर्ष असते. मात्र, एक असा सुपर प्लॅनेट आहे येथे एका वर्षात 11 दिवस असतात.
TOI-1452 B ग्रहावर 11 दिवासांचे एक वर्ष असते.
TOI-1452 B हा एक सुपर अर्थ प्लॅनेट आहे.
TOI-1452 B हा ग्रह पृथ्वीपासून 100 प्रकाश वर्ष दूर आहे.
TOI-1452 B ग्रहाचे द्रव्यमान हे पृथ्वीच्या पाचपट आहे.
या ग्रहावर पाणी आढळल्याचा दावा देखील नासाच्या संशोधकांनी केला आहे.
या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 11 दिवस लागतात. तर पृथ्वीला 365 दिवस लागतात.