टाटा पंचची किंमत 6 लाख 13 हजारांपासून सुरु होते.
ह्युंडाईच्या या कारची किंमत 5 लाख 73 हजारांपासून सुरु होते.
टाटा कंपनीची ही कार अवघ्या 5 लाख 60 हजारांपासून उपलब्ध आहे.
5 लाख 54 हजार रुपये किंमतीपासून सुरु होणारी मारुती वॅगनआर ही भारतातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या बजेट फ्रेण्डली कारपैकी एक आहे.
मारुती सिलेरिओ कारची किंमत 5 लाख 37 हजारांपासून सुरु होते.
रेनॉल्ट क्विडची किंमत 4 लाख 69 हजारांपासून सुरु होते.
मारुती एस-प्रोसो या गाडीच्या बेस व्हेरिएंटची किंमत 4 लाख 26 हजारांपासून सुरु होतं.
मारुती अल्टो के10 ची किंमत 3 लाख 99 हजारांपासून सुरु होते.
3 लाख 54 हजारांपासून मारुती अल्टो 800 ची किंमत सुरु होते.
मारुती इग्निसची किंमत 3 लाख 54 हजारांपासून सुरु होते.