बद्धकोष्ठतेवर कसा करेल रामबाण उपाय?

आपल्या खाण्यापिण्यावरचं या आजाराचे मुळ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यावे तसेच फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

या चुका टाळा

जास्त कॉफी आणि चहाचे सेवन टाळा. कॅल्शियम जास्त आहारात येऊ द्या. त्यातून अल्कोहोलचाही वापर कमी करा.

कारण काय आहेत?

यामध्ये पौष्टक आहाराची कमतरता असते. तुम्ही बाहेरचं जंक फूड जास्त खात असाल तर तुम्हाला त्याचा त्रास होणं साहजिकच आहे. मानसिक आजारांमुळे त्रास होऊ शकतो.

घरगुती उपाय कसे कराल?

जास्त करू पालेभाज्या खा. त्याचसोबतच फळांचा समावेश करा. नाश्ता नीट आणि आरोग्यदायी करा. व्यायामला प्राधान्य द्या.

बद्धकोष्ठता म्हणजे काय?

तुमचे पोट साफ न होणे आणि त्यातून टॉयलेटला होताना तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असून शकतो.

तुमचं पोट खराब?

तुमच्या खाण्यापिण्यात काहीतरी चुकीचे आले तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होता त्यातील परिणामांचाच एक भाग म्हणजे बद्धकोष्ठता (Constipation).

VIEW ALL

Read Next Story