धोनीचा दशावतार... हे 10 फोटो पाहून यापैकी तुमचा फेव्हरेट कोणता सांगा बरं

तुम्ही आतापर्यंत केवळ क्रिकेटर धोनी पाहिला असेल पण त्याचे वेगवेगळ्या प्रोफेशनमधील लूक तुम्ही पाहिलेत का?

धोनीची प्रचंड क्रेझ

महेंद्रसिंह धोनीच्या लोकप्रियतेबद्दल नव्याने सांगण्याची गरज नाही. धोनीची क्रेझ केवळ ऑफलाइन तर ऑनलाइनही आहे. म्हणूनच त्याचे वेगवेगळ्या अवतारातील फोटो AI च्या माध्यमातून तयार करुन व्हायरल करण्यात आलेत.

धोनी साधू असता तर

धोनी एखादा हिंदू साधू असता तर तो असा काहीसा दिसला असता. 'वाईल्ड ट्रान्स'च्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन हे सर्व फोटो शेअर करण्यात आलेत.

गँगस्टर लूक

धोनी गँगस्टर असता तर अगदी असाच दिसला असता.

बॉक्सर धोनी

धोनी बॉक्सर म्हणून रिंगमध्ये असा हटके दिसला असता.

मध्य युगातील लढवय्या

मध्य युगातील युरोपमधील एखाद्या देशातील लढवय्या म्हणून धोनी घोडदलात असता तर असा दिसला असता.

धोनीचा परदेशी लूक

अमेरिकेमधील एखादा काऊबॉय म्हणून धोनी आयुष्य जगला असता तर असा काहीसा दिसला असता.

अंतराळवीर धोनी

धोनी एखाद्या अंतराळ मोहिमेमध्ये सहभागी झाला असता आणि अंतराळात गेला असता तर अगदी असाच दिसला असता ना?

शेफ धोनी

धोनी एखाद्या हॉटेलमध्ये शेफची नोकरी करत असता तर तो कसा दिसला असता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल हे हा फोटो आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर!

योद्धा

धोनी पुरातन काळामधील एखादा योद्धा असता तर तो असा दिसला असता.

सैनिक धोनी

धोनी सैन्यात असता तर अगदी असाच दिसला असता.

उद्योजक धोनी

धोनी एखादा कोट्यधीश उद्योजक असता तर तो असा दिसला असता. (सर्व फोटो - 'वाईल्ड ट्रान्स' या इन्स्ताग्राम पेजवरुन साभार)

VIEW ALL

Read Next Story