जगात दहापैकी एकाचा मृत्यू तम्बाखूमुळे होतो. गेल्या दहा वर्षात तम्बाखूमुळे जवळपास पाच कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे. Warning : Cigarette is Injurious to Health


तम्बाखूने मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे सिगारेट आणि बीडीमुळे झाल्याचंही अभ्यासात समोर आलं आहे. Warning : Cigarette is Injurious to Health


सिगारेटमुळे कॅन्सर सारखा जीवघेणा आजाराची भीती असते. पण यानंतरही सिगारेट सर्वत्र सहज उपलब्ध होते. Warning : Cigarette is Injurious to Health


पण तुम्हाला माहित आहे का 1906 मध्ये तम्बाखूचा वापर औषध म्हणून केला जायचा Warning : Cigarette is Injurious to Health


तम्बाखूमुळे कँसरचा आजार बरा होतो असा समज त्यावेळी लोकांमध्ये होता. पण 1930 मध्ये संशोधनात सिगारेटमुळेच कॅन्सर होण्याची शक्यता असल्याचं समोर आलं.


सिगारेटचा अविष्कार अमेरिकेतल्या जेम्स बुकानन ड्यूक यांनी केला. 24 वर्षांच्या जेम्स यांनी 'ड्यूक ऑफ डरहम' नावाने याचा व्यवसाय सुरु केला.


त्यावेळी सिगारेट हाताने बनवल्या जात होत्या, त्याला फिल्टर नव्हता त्यामुळे कागदाच्या दोन्ही बाजू गुंडाळी करुन बंद केले जायचे.

VIEW ALL

Read Next Story