तोंडाला लावतात काळं, फेकतात घाणेरडे टोमॅटो; 'या' विचित्र लग्नविधी तुम्ही माहित आहे का ?

तेजश्री गायकवाड
Jan 12,2025


जगभरात लग्नाच्या वेगेवेगळ्या विधी असतात. त्यातील काही फारच विचित्र विधी आहेत.


स्कॉटलंडच्या काही भागात वधू-वरांचे मित्र लग्नाआधी जोडप्यावर घाणेरडे पदार्थ टाकतात.


आपल्या भारतीय विवाहसोहळ्यांमध्येही असा एक विधी आहे जो आश्चर्यकारक आहे तो म्हणजे नवरदेवाची बूड चोरणे.


किरगिझस्तानमध्ये फार पूर्वी लोक आपल्या आवडीच्या स्त्रीला उचलून तिच्याशी लग्न करायचे, पण आता ही परंपरा बंद झाली आहे.


जर्मनीमध्ये अशी एक परंपरा आहे की लग्नानंतर, नवीन विवाहित जोडप्याच्या घरी पाहुणे आले की, ते तेथे भांडी आणि मातीची भांडी फोडतात.


व्हेनेझुएलाबद्दल अशी एक विधी आहे की लग्नानंतर वधू आणि वर गायब होतात.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story