आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 62,410 रुपये आहे.
सराफा बाजारात चांदी 69,840 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 57,108 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 57,108 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,300 रुपये आहे.
नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 57,108 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,300 रुपये आहे.
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,108 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 62,300 रुपये आहे.