चीनमधील दुकान चर्चेत

चीनमधील एक दुकान आपल्या अजब जागेमुळे सध्या चर्चेत असून, सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

393 फूट उंचीवर चक्क डोंगराच्या कड्यावर

हे दुकान जमिनीपासून तब्बल 393 फुटांवर असून, हवेत लटकत आहे.

जगातील सर्वात अजब दुकान

चीनच्या हुनान प्रांतातील शिनिउझाई नॅशनल जिओलॉजिकल पार्कात एका डोंगरावर कडेला हे छोटंसं दुकान आहे.

सर्वात जास्त गैरसोयीचं दुकान

या दुकानाला जगातील सर्वात जास्त गैरसोयीचं दुकान म्हणण्यात आलं आहे.

पाणी, स्नॅक्स, अल्पोपहार

डोंगरावर चढताना ज्या ट्रेकर्सना रिफ्रेशमेंटसाठी ब्रेक हवा असतो, त्यांना हे दुकान पाणी, स्नॅक्स, अल्पोपहार तसंच इतर गोष्टी पुरवतं.

सोशल मीडियावर व्हायरल

या दुकानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

झिपलाइनचा वापर करत बांधकाम

कामगारांनी झिपलाइनचा वापर करत हे अनोखं दुकान उभं केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story