Eid al-Adha 2023 : बकरी ईद निमित्ताने सर्वोत्तम मेहंदी डिझाईन

बेस्ट मेहंदी डिझाईन्स

Bakri Eid 2023 Mehndi Design : जगभरातील मुस्लिम समुदायाकडून बकरी ईद साजरी केली जाते. या निमित्ताने स्त्रिया सुट्टीच्या या उत्सवाचा एक भाग म्हणून हात आणि पाय सजवण्यासाठी मेहंदी (Mehendi Design) काढतात. महिलांना त्यांचे हात आणि पाय वेगवेगळ्या मेहंदीच्या डिझाईन्सने रंगवायला आवडतात. 2023साठी बकरीद ईद मेहंदीच्या काही बेस्ट डिझाईन्स येथे पाहू शकता.

सुंदर मेहंदी डिझाईन

अरबी कॅलिग्राफी मेहंदी डिझाईन

जिओमेट्रीक मेहंदी डिझाईन

साधी मेहंदी डिझाईन

पूर्ण हातावरील मेहेंदी

एका हातावरील मेहेंदी

दोन्ही हातावरील आकर्षक मेहेंदी

फ्लॉवर मेहंदी डिझाईन

फिंगर मेहंदी डिझाईन

हातावरील आकर्षक मेहेंदी

VIEW ALL

Read Next Story