गरोदरपणानंतर पहिल्यांदा सोनम कपूरनं रॅम्पवॉक केला आहे त्यामुळे तिची सध्या रोजात चर्चा आहे.
सोनम कपूरला आपण तिच्या फॅशन आणि रॅम्प वॉकसाठीही ओळखतो. आपली फॅशन ती उत्तमरीत्या कॅरी करते.
ती ट्रेडिशनल वेअर आणि वेस्टर्न आऊटफिटमध्येही प्रचंड सुंदर दिसते.
सध्या तिनं रॅम्पवॉक केला आहे. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
परंतु यावेळी तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे.
काही दिवसांपुर्वी तिनं मामी फिल्म फेस्टिवललाही हजेरी लावली होती. त्यावेळीही तिची बरीच चर्चा रंगलेली होती.
तिनं परिधान केलेल्या ड्रेसचीही बरीच चर्चा रंगलेली होती. त्यावरूनही तिला ट्रोल करण्यात आले होते.
अभिनव मिश्रा या फॅशन डिझायनरसाठी तिनं रॅम्पवॉक केला होता. यावेळी तिनं ओरंगजा अनारकली सूट परिधान केला होता.