वेब सीरिज पाहाताना प्रायव्हसीची काळजी घ्या

जलेबी बाई वेब सीरीज ओटीटी प्लेटफॉर्म उल्लू एप IUllu App वर स्ट्रीम होत आहे. मात्र, ही वेब सीरिज पाहाताना प्रायव्हसीची जरूर काळजी घ्या.

प्राजक्ता दुसाने मोलकरणीच्या भूमिकेत

जलेबी बाईच्या तिसऱ्या भागात प्राजक्ता दुसाने हिने मोलकरणीची भूमिका केली आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता दुसानेचा मोठा फॅन फॉलोइंग आहे.

रिद्धिमाने दिले बोल्ड आणि इंटीमेट सीन्स

जलेबी बाईच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात रिद्धिमा तिवारीने भरभरून बोल्ड आणि इंटीमेट सीन्स दिले आहेत.

जलेबी बाईला एडल्ट सर्टिफिकेट

जलेबी बाई वेब सीरीजला एडल्ट सर्टिफिकेट मिळाले आहे. त्यामुळे ही वेब सीरिज केवळ 18 वर्षेवरील वयोगटातील नागरिकांनी पाहावा. जलेबी बाईमध्ये रिद्धिमा तिवारीने एका मोलकरणीची भूमिका केली आहे. जास्त पैसा कमावण्यासाठी ती प्रत्येक चौकट ओलांडते.

जलेबी बाईचा वेब सीरिजचा OTT वर तहलका

जलेबी बाई वेब सीरिजने ओटीटीवर तहलका उडवून दिला आहे. या सीरिजचे आतापर्यंत 3 सीझन आले आहेत. या वेब सीरीजमध्ये भरभरून इंटीमेट सीन्स दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे ही वेब सीरिज तुम्ही फॅमिलीसोबत बसून पाहू शकत नाही.

VIEW ALL

Read Next Story