Smartphones वर मिळतेय 40 टक्क्यांची सूट

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं तुम्ही प्रेमाच्या आणि हक्काच्या व्यक्तीला मोबाईल फोनही गिफ्ट करु शकता. विविध ई कॉमर्स साईटवर तुम्हाला काही अशा सवलती मिळत आहेत जिथं तुम्ही घसघशीत सवलतीसह हे स्मार्टफोन खरेदी करू शकता.

OnePlus Nord CE 3 Lite

Amazon India वर OnePlus Nord CE 3 Lite अवघ्या 18999 रुपयांना मिळत आहे. तर, OnePlus 12 आणि OnePlus 11R अनुक्रमे 63,999 आणि 38,999 रुपयांना मिळत आहेत.

Redmi

Redmi 12 5G चा फोन तुम्ही अॅमेझॉनवरून 13,499 रुपयांना खरेदी करू शकता.

Poco

Poco चे C51, Poco C55 हे स्मार्टफोन तुम्ही चक्क 5999 आणि 7299 इतक्या दराला विकत घेऊन गिफ्ट करू शकता.

iQoo

iQoo Z7s 5G, iQoo Z7 Pro 5G या स्मार्टफोनची किंमत व्हॅलेंटाईन डे ऑफरमध्ये अनुक्रमे 15,999 आणि 22999 रुपये इतकी आहे.

Nokia G42 5G

Nokia G42 5G हा स्मार्टफोन तुम्हाला 12499 रुपयांच्या किफायतशीर दरात मिळत आहे.

iPhone 13

अनेकांच्या मनावर भुरळ पाडणारा iPhone 13 तुम्हाला Valentine Days Store वर 50,999 रुपयांना उपलब्ध होत आहे.

Samsung Galaxy S24

कमालीचे फिचर्स असणारा Samsung Galaxy S24 तुम्ही आता 84999 रुपयांना खरेदी करु शकता. ऑफिशियल वेबसाइटवर याच फोनची किंमत 89,999 रुपये इतकी आहे.

VIEW ALL

Read Next Story