WTC Points Table: रोहित आर्मीचा 'डंका', दुसऱ्या टेस्ट विजयानंतर मिळाली 'गुड न्यूज'

मालिकेत बरोबरी

टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.

इंग्लंडचा पराभव

जसप्रीत बुमराहच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला.

गुड न्यूज

इंग्लंडनंतरच्या विजयानंतर टीम इंडियाला आणखी एक गुड न्यूज मिळाली आहे.

पाईंट्स टेबल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबलमध्ये 6 सामन्यातील 3 विजयासह मोठी आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या स्थानी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबल टीम इंडिया थेट दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. तर इंग्लंडला मोठा धक्का बसलाय.

इंग्लंड धक्का

इंग्लंडची पाईंट्स टेबलमध्ये घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. तर साऊथ अफ्रिका आणि न्यूझीलंडच्या स्थाकात मोठा बदल झालाय.

VIEW ALL

Read Next Story