सध्या फक्त 100 MBPS इतका इंटरनेट स्पीड मिळतो. आता 1200GB इतका सुपरफास्ट इंटरनेट स्पीड मिळणार आहे.

Nov 16,2023


1.2Tbps इंटरनेट स्पीडमुळे एका सेकंदात 150 HD फिल्म ट्रान्सफर होतील.


चीन जगातील सर्वात सुपरफास्ट इंटरनेट सेवा लाँच करणार आहे.


Tsinghua यूनिवर्सिटी, चाइना मोबाइल, हुवावे टेक्नोलॉजी आणि Cernet कॉर्पोरेशन यांच्या सहयोगातून ही सुपरफास्ट इंटरनेट सेवा लाँच केली जाणार आहे.


चायना एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क (CERNET) चे हे अपडेट व्हर्जन आहे.


चीनमध्ये सध्ये सर्वात सुपरफास्ट इंटरनेट स्पीड आहे. 400GB प्रति सेकंद इतका इंटरनेट स्पीड मिळतो.


1.2Tbps इंटरनेट स्पीड उपलब्ध करुन देण्यासाठी 10 वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. अखेरीस 2025 पर्यंत सुपरफास्ट इंटरनेट सेवा उपलब्भ होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story