Trending

ओला इलेक्ट्रिकमध्ये श्वान बनला कर्मचारी

देशातील आघाडीची कंपनी

ओला इलेक्ट्रिक ही एक प्रसिद्ध कंपनी असून ही टू व्हीलरची निर्मीती करते. आज ही कंपनी सोशल मीडियावर खूप चर्चेली जाते आहे.

'बिजली'ला मिळाली नोकरी

या कंपनीत एका नवीन कर्मचारीची नियुक्ती झाली आहे. बिजली नावच्या श्वानाला अधिकृतपणे कामावर ठेवण्यात आले आहे.

सीईओंनी स्वत: दिली माहिती

ओला इलेक्ट्रिकचे सीईओ आणि संस्थापक भावीश अग्रवाल यांनी स्वत: ट्विट करुन या नव्या कर्मचाऱ्याची माहिती दिली आहे.

श्वानाचे ओळखपत्र

गंमत म्हणजे या श्वानाचे ओळखपत्रही बनवण्यात आलं आहे. एवढंच नाही तर त्याला कर्मचारी कोडही देण्यात आलं आहे.

मजेशीर कोड आणि रक्तगट

या नवीन कर्मचाऱ्याचा कोड 440V असा आहे तर त्याचा रक्त गटही या ओळखपत्रावर देण्यात आला असून paw+ve असं लिहिलं आहे.

या ओळखपत्रावर बंगळुरुचा पत्ता देण्यात आला आहे. हा विद्युत प्रणालीमधील मानक व्होल्टेजचे प्रतिनिधित्व करणार आहे.

VIEW ALL

Read Next Story