पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी योग्य वेळ कोणती ?

वास्तूशास्त्रानुसार कोणतंही महत्वाचं काम करायचं असेल तर त्यासाठी शुभ वेळ आणि काळ सांगितला आहे.

पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी सुद्धा यामध्ये विशेष वेळ सांगितली जाते.

जर चुकीच्यावेळी पैश्यांची देवाण-घेवाण केली तर आर्थिक अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.

वेळ न पाहता तुम्ही जर ही चुक वारंवार करत असाल तर हे गरिबीचे संकेत असू शकतात. म्हणून या वेळेत तुम्ही पैशांची देवाण-घेवाण करु नका.

संध्याकाळच्या वेळेस घरात लक्ष्मी येते. त्यामुळे शक्यतो या वेळेत कुणालाही पैसे देऊ नये.

योग्य वेळ

पैशांची देवाण-घेवाण तुम्ही संध्याकाळची वेळ सोडून कधीही करु शकता.

यावेळेत पैश्यांची देवाण-घेवाण केल्यानं घरी लक्ष्मी नांदते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story