भारतातील सर्वात महागडी इलेक्ट्रिक कार पाहिलीत का? करोडोंमध्ये आहे किंमत

रोल्स रॉयसने नव्या वर्षात आपली पहिली इलेक्ट्रिक कार 'स्पेक्टर' लाँच केली आहे

या कारमध्ये 102 kwh चा बॅटरी पॅक आहे, जी एकूण 575 bhp पॉवर आणि 900 Nm टॉर्क जनरेट करते.

कार चार्ज करण्यासाठी 195 kw चा DC चार्जर आहे. हे चार्जर अवघ्या 34 मिनिटांत कारला 10 ते 80 टक्के चार्ज करते. या कारची रेंज 520 किमी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ही कार फक्त 4.5 सेकंदात 0-100 किमी ताशी वेग पकडू शकते स्पेक्टरचं वजन 2,890 किलो इतकं आहे

कशी आहे स्पेक्टरची डिझाईन?

कार 2-डोरसह येते. रोल्स रॉयस कार असल्याने, या मॉडेलला इल्यूमिनिटेड पॅंथिऑन ग्रिल देखील मिळते.

याशिवाय एरो डिझाइन अलॉय व्हील, स्लोपिंग रुफलाइन, व्हर्टिकल एलईडी टेललाइट्स आणि क्रोम गार्निश सर्वत्र उपलब्ध आहेत.

या कारची किंमत जवळपास 7 ते 9 कोटी रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story