नीता अंबानींनी 'असं' कमी केलं 18 किलो वजन, फिटनेस सिक्रेट आलं समोर!

नीता अंबानी या त्यांच्या सौंदर्यापासून फिटनेसपर्यंत सर्वच गोष्टींसाठी चर्चेत असतात.

4 नातवांची आजी बनल्या तरी नीता अंबानी याचा फिटनेस कोण्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

हेल्थी डाएट आणि एक्सरसाइज हे त्यांच्या फिटनेसचं सिक्रेट आहे.

हेल्थी आणि बॅलेन्स्ड डाएटसोबत एक्सरसाइज करुन त्यांनी 18 किलो वजन कमी केलं.

बीटरुट ज्यूस हे हे त्यांचं सिक्रेट ड्रिंक आहे.

एक्सेस कॅलरी बर्न करण्यासाठी त्या रोज व्यायाम करण्यावर भर देतात.

कधी कधी त्या व्यायामाऐवजी डान्स वर्कआऊट करतात.

त्या आपल्या डाएटमध्ये कार्बोहाएड्रेट कमी ठेवतात.

स्ट्रेस फ्री राहणं हे फिट राहण्याचं रहस्य असल्याचे त्या सांगतात.

मन आणि डोकं शांत ठेवा आणि हेल्थी डाएट आणि व्यायाम सुरु ठेवा, असे त्या सांगतात.

VIEW ALL

Read Next Story