र तुमच्याकडे आयफोन असेल तर व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन सेव्ह टू कॅमेरा रोल बंद करावा लागेल. जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीने किंवा एखाद्या ग्रुपने पाठवलेले फोटो आणि व्हिडिओ आपोआप डाउनलोड करायचे नसेल तर त्या चॅटवर जावे लागेल. आता View Contact/Group Info वर क्लिक करून मीडिया दृश्यमानता बंद करा.
चॅट्सवर क्लिक करून मीडिया दृश्यमानता हा पर्याय निवडा. त्यानंतर मीडिया दृश्यमानता बंद करा. हे लक्षात घ्या की ही सेटिंग Android फोनसाठी आहे.
सुरूवातीला तुमचे व्हॉट्स अॅप उघडा. त्यानंतर तुमच्या समोर शीर्षस्थानी दिसणार्या तीन बिंदूंवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर Settings वर जा.
तुमच्या फोनमधील स्वयंचलित मीडिया डाउनलोड बंद करा. तुम्हाला हवे असलेले किंवा डाउनलोड केलेले फोटो किंवा व्हिडिओ फक्त डाउनलोडचा पर्यार चालू ठेवा
स्मार्टफोनच्या गॅलरीमध्ये फोटो किंवा व्हिडिओ बाय डीफॉल्ट सेव्ह करत असते. जर तुम्हाला स्टोरेज मोकळे करायचे असेल तर तुम्हाला निवडक फोटो आणि व्हिडिओ हटवावे लागतील, परंतु याला खूप वेळ जातो.