खजुराहो

मार्चमध्ये खजुराहोला भेट देण्याचा विचार करत असाल तर हा प्लॅन टाळा. सप्टेंबर ते फेब्रुवारी हा येथे भेट देण्याचा उत्तम काळ आहे.

चेन्नई

चेन्नई हे अतिशय गरम शहर आहे. मार्चमध्ये या ठिकाणी जाणे टाळावे. गरमी मुळे तुम्हाला ट्रीपचा आनंद घेता येणार नाही.

जैसलमेर

उन्हाळ्यात प्रवास करणे आवडत नसेल तर तुम्ही जैसलमेरला जाणे टाळावे. हे ठिकाण थारच्या वाळवंटाच्या जवळ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात येथील तापमान खूप वाढते.

गोवा

हिवाळ्यात गोव्याला भेट देणे उत्तम असते. जर तुम्ही मार्चमध्ये गोव्याला जाण्याचा विचार करत असाल तर आताच थांबा...कारण या काळात उष्णता झपाट्याने वाढत असते.

मार्च महिन्यात ही ठिकाणं टाळावीत

मार्च महिन्यात काही ठिकाणी खूप ऊन पडतं. परिणामी तुम्हाला ऊन्हाच्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. येथे काही ठिकाणांची नावे आहेत, ज्यांना तुम्ही उन्हाळ्यात भेट देणे टाळावे.

VIEW ALL

Read Next Story