रेडिमेड रिल्स बनवा

मेमरिजच्या आधारे रेडिमेड रिल्स बनवणे

फेसबुककडून नवे टेम्प्लेट्स

रिल्स करण्यासाठी फेसबुककडून नवे टेम्प्लेट्स उपलब्ध

व्हिडिओ सिंक करू शकतात

ग्रूव्ह फिचर लॉंच करण्याच आले असून यामुळे युजर्स व्हिडिओमधील गाण्याच्या बीट्सवर आपला व्हिडिओ सिंक करू शकतात.

नवे अपडेट

फेसबुकवर 90 सेकंदापर्यंत रिल्स अपलोड करता येणार आहे.

फेसबुकवर सुद्धा रिलचा पर्याय

इन्स्टाग्रामप्रमाणे फेसबुकवर जास्त सेकंदाची रिल्स अपलोड करता येणार आहे. याबाबत मेटाने यासंदर्भात घोषणा केली.

VIEW ALL

Read Next Story