'या' 8 बाईक 80 हजारापेक्षाही स्वस्त; पाहा संपूर्ण यादी

टीव्हीएस रेडियनला तुम्ही 62 हजार 405 रुपयांत खरेदी करु शकता.

होंडा शाइनला तुम्ही 78 हजार 687 रुपयांत खरेदी करु शकता.

हिरो प्लस स्प्लेंडरची किंमत 74 हजार 491 रुपये आहे.

हिरो पॅशन प्लस खरेदी करण्यासाठी तुम्हाला 76 हजार 301 रुपये मोजावे लागतील.

हिरो एचएफ डिलक्सला तुम्ही 50 हजार 900 रुपयांत खरेदी करु शकता.

बजाज प्लॅटिना 110 मार्केटमध्ये 70 हजार 400 रुपयांत उपलब्ध आहे.

बजाज प्लॅटिना 100 साठी 67 हजार 808 रुपये खर्च करावे लागतील.

बजाज सीटी 110 एक्सची किंमत 63 हजार 990 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story