सध्या OTT चा जमाना

सध्या ओटीटीचा जमाना आहे. ओटीटीवरील वेब सीरिज, चित्रपट यांची सध्या फार क्रेझ आहे. पण येथील कंटेंट पाहायचा असल्यास त्याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं.

Jun 22,2023

Amazon वरील कंटेंट

OTT वर Amazon Prime ही चांगलंच प्रसिद्ध आहे. पण याचं सबस्क्रिप्शन नसल्याने अनेकांना तेथील चित्रपट, वेब सीरिज पाहण्यास मिळत नाहीत.

Amazon Prime मोफत पाहायचं आहे का?

पण आज आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला मोफत येथील कंटेंट पाहता येईल.

अतिरिक्त App ची गरज नाही

Amazon Prime वरील कंटेंट मोफत पाहण्यासाठी तुम्ही कोणतंही अतिरिक्त App इन्स्टॉल करण्याची गरज नाही.

काय करावं लागेल?

Amazon वरील कंटेंट पाहण्यासाठी युजर्सला फक्त आपल्या फोनमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचं अॅप Amazon ओपन करावं लागेल.

Amazon मध्ये मिनी टीव्ही

युजर्सना Amazon अॅप ओपन केल्यानंतर Mini TV अॅपवर क्लिक करावं लागेल. यानंतर युजर्सना वेब सीरिज, कॉमेडी आणि वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतील.

ओपन कसं करायचं?

Amazon App ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला खाली तीन लाइन असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करा.

Mini TV

यानंतर एक नवी विंडो ओपन होईल. याच्या टॉपवर Mini TV लिहिलं असेल. त्यावर क्लिक करा.

Amazon Prime वरील कंटेंट

मिनी टीव्हीत युजर्सना Amazon Prime Video वर असणारा काही कंटेंट पाहायला मिळेल. पण ही संख्या मर्यादित असेल.

Watchlist तयार करा

मिनी टीव्हीच्या आत युजर्स आपली वॉचलिस्ट तयार करु शकतात. वॉचलिस्टचा पर्याय अॅपमध्ये खालील बाजूला देण्यात आला आहे.

VIEW ALL

Read Next Story