संध्याकाळच्या वेळी घरी आणा 'या' वस्तू

आपण घरात ज्या वस्तू ठेवतो त्यांचा थेट संबंध आपल्या आयुष्याशी जोडलेला असतो. याचा परिणाम आपल्या नशीबावरही होत असतो.

आनंद आणि सुख-समृद्धी

वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर काही गोष्टी घरात आणल्या तर आनंद आणि सुख-समृद्धी येते.

या गोष्टी कोणत्या?

तर मग जाणून घ्या सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी घरी आणल्या पाहिजेत ज्यामुळे संपत्तीचा लाभ आणि आयुष्यात भरभराट होईल.

लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो

वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर घरात लक्ष्मीच्या फोटोची स्थापना केली जाऊ शकते. असं केल्याने आर्थिक समस्या संपतीतल. लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीला उत्तर दिशेला ठेवू शकतो.

मोरपीस

मोरपीस हे श्रीकृष्णाला फोर लोकप्रिय होत असं म्हटलं जातं. त्यामुळे ज्या घरात मोरपीस असतं तिथेच लक्ष्मीचा निवास असतो. यासाठी सूर्यास्तानंतर घरात मोरपीस आणणं शुभ असतं.

नारळाची वाटी

नारळाची वाटी गुंडाळून कपाटात ठेवा. यामुळे घरात धन तसंच समृद्धी येईल.

मोती शंख

घरात मोती शंख ठेवल्याने सुख आणि समृद्धी राहते. तसंच धनाची कमतरता राहत नाही. त्यामुळे सूर्यास्तानंतर घरात मोती शंख आणा.

लाफिंग बुद्धा

घरात ठेवण्यासाठी लाफिंग बुद्धा खरेदी करणं फार शुभ मानलं जातं. घरात उत्तर-पूर्वी दिशेलाच त्याला ठेवा.

धातूचा हत्ती

वास्तूशास्त्रानुसार, घरात धातूने तयार केलेली हत्तीची मूर्ती ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

VIEW ALL

Read Next Story