केंद्र सरकारने पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यास सांगितले असून 30 जून 2023 शेवटची तारीख देण्यात आली.

Jun 22,2023

जर तुम्ही हे काम अद्याप केले नसेल तर आजच करून घ्या. 30 जून नंतर ही लिंक करण्यासाठी 1 हजार रुपये मोजावे लागतील.

आयकर कायदा 1961 नुसार, सर्व पॅनधारकांनी 30 जूनपूर्वी त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.

सर्वात आधी https://eportal.incometax.gov.in/ वर जा. क्विक लिंक्स सेक्शनमध्ये आधारवर क्लिक करा.

पॅन आणि आधार नंबर एन्टर करून व्हॅलिडिटी करा.

ओटीपीवरून व्हेरिफाय करून इन्कम टॅक्सवर क्लिक करा.

ओटीपीवरून व्हेरिफाय करून इन्कम टॅक्सवर क्लिक करा.

1 हजार रुपयाची अमाउंट अदर बॉक्स मध्ये आधीच भरली जाईल. कंटिन्यवर क्लिक करा.

पुढील पेजवर, मोड ऑफ पेमेंटला सिलेक्ट करा. हे तुम्हाला सिलेक्ट करण्यात आलेल्या बँकेच्या वेबसाइटवर घेऊन जाईल. पेमेंट करा.

तुम्ही एसएमएसद्वारे पॅन आणि आधार लिंक देखील करू शकता. यासाठी, तुम्हाला UIDPAN < SPACE > < आधार क्रमांक > < SPACE > < PAN क्रमांक> हा एसएमएस 567678 किंवा 56161 वर पाठवावे लागेल.

VIEW ALL

Read Next Story