बाजारात येतोय अँड्रॉइडपेक्षा स्वस्त आयफोन, किती असेल iPhone SE 4 ची किंमत?

आयफोनची क्रेझ

तरुणाईमध्ये आयफोनची क्रेझ वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, आयफोनच्या किंमतीमुळे अनेकजण खरेदी करणं टाळतात.

बाजारात येणार..

अशाच आयफोन चाहत्यांसाठी अ‍ॅप्पलने आयफोन एसई 4 बाजारात उतरवण्याची योजना आखली आहे.

वेगळा लुक

आयफोन एसई 4 मध्ये आयफोन 14 सारखा फ्रंट पॅनल मिळेल परंतु मागे कंपनी वेगळा लुक देण्याच्या तयारीत आहे.

अ‍ॅक्शन बटन

आयफोन एसई 4 चा कॉन्सेप्ट व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात मॉडर्न लुक आणि फोनमध्ये अ‍ॅक्शन बटन देखील दिसत आहे.

कॅमेरा आणि OLED डिस्प्ले

आयफोन एसई 4 चा कॅमेरा 48 मेगापिक्सलचा सेन्सर असेल, जो 4K व्हिडीओ देखील रेकॉर्ड करू शकतो. फोनमध्ये 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले देखील असेल.

किंमत किती

अ‍ॅप्पलकडून आयफोन एसई 4 बाबत अद्याप कोणताही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र, याची किंमत अँड्रॉइडपेक्षा स्वस्त असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

VIEW ALL

Read Next Story