लव्ह की लस्ट? मुलींच्या 'या' इशाऱ्यांवरून ओळखा तिच्या मनातील गोष्ट

एकटं फिरण्याचा हट्ट

जर मुली तुम्हाला बाहेर न जाता एकांतात कुठेतरी जाण्याचा हट्ट धरत असतील तर त्यांच्या मनात सेक्स करण्याची इच्छा असते.

अट्रॅक्शन

जर मुली बोलताना तुम्हाला तिच्या शरीराकडे अट्रॅक्ट करत असतील तर तिच्या मनात तुमच्याविषयी वेगळे विचार असल्याचं बोललं जातंय.

बोलण्यासाठी निमित्त शोधणं

जर एखादी मुलगी तुमच्याशी बोलण्याची संधी शोधत असेल तर तिच्या मनात कामवासना जागी झाली असल्याचं समजून जावं.

बोला

जर तुम्ही तुमच्या रिलेशनविषयी बोलत असला आणि त्यावेळी तिचा आवाज थरथरत असेल तर समजा तिला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत.

मेसेजेस

जर तुमची गर्लफ्रेंड तुमच्याशी चॅट करताना अश्लील फोटो पाठवत असेल तर तिच्या मनात वेगळ्या गोष्टी असल्याचं समजून जावं

स्पष्ट बोलणं

जर तुमची गर्लफ्रेंड दुसऱ्या मुलीच्या शरीराविषयी स्पष्टपणे बोलत असेल तर ती लव्हपासून लस्टकडे जातेय हे समजावं.

VIEW ALL

Read Next Story