रिमोट कंट्रोलवर चालणारा पंखा 3580 रुपयांत

याशिवाय तुम्ही पंखाही स्वस्तात खरेदी करु शकता. Amazon Sale मध्ये Atomberg चा रिमोट कंट्रोलवर चालणारा पंखा 3580 रुपयांत मिळत आहे. याशिवाय Luminous Vneto चा एक्झॉस्ट फॅन 1010 रुपयात मिळत आहे.

किती पैसे मोजावे लागणार?

या सेलमध्ये बजाज कूलर 5899 रुपयात मिळत आहे. याची किंमत 9050 रुपये आहे. तसंच Symphony चा कूलर 5990 रुपयांत मिळत आहे.

अर्ध्या किंमतीत मिळणार प्रोडक्ट्स

या सेलमध्ये तुम्ही जवळपास अर्ध्या किंमतीत अनेक प्रोडक्ट्स विकत घेऊ शकता.

कार्डवर 10 टक्के सूट

Amazon Sale मध्ये बँक ऑफ बडोदा, एसबीआय आणि आयडीबीयच्या कार्डवर 10 टक्के डिस्काऊंट मिळत आहे.

8 मार्चपर्यंत सेल

4 मार्चला सुरु झालेला हा सेल 8 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये तुम्हाला फ्लॅट डिस्काऊंटसह बँक ऑफरही मिळत आहे.

Amazon वर Summer Sale

Amazon वर Summer Cooling Days Sale सुरु आहे. ज्यामध्ये पंखा, कूलर आणि इतर कुलिंग प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काऊंट मिळत आहे.

VIEW ALL

Read Next Story