म्हणून त्या सांगत नाहीत.

मात्र त्यांच्यात लाज आणि सहनशीलता खूप असते. त्यामुळे त्या कधी बोलत नाहीत. समाजातील मूल्यमुळे त्या जपतात.

आठपट वासना

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कामवासना अधिक असते.

सहापट धैर्य

महिलांमध्ये पुरुषांपेक्षा सहापट अधिक धैर्य असतं. म्हणूनच स्त्रियांना शक्तीरुप मानलं जातं.

चौपट लाज

श्लोकानुसार स्त्रियांमध्ये लाज चारपट जास्त असते.

दुप्पट भूक

श्लोकानुसार स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा दुप्पट भूक असते.

चाणक्य नीतीतील श्लोक

स्त्रीणां द्विगुण आहारो लज्जा चापि चतुर्गुणा । साहसं षड्गुणं चैव कामश्चाष्टगुणः स्मृतः ॥

'या' छुप्या इच्छा असतात

पुरुषांपेक्षा सर्वात जास्त स्त्रियांचा छुप्या इच्छा असतात, असं चाणक्य नीती सांगितलं आहे.

Chanakya Niti About Women Desire :

स्त्रियांना ओळखण कठीण आहे. मग त्यांच्या मनातील इच्छा कशी ओळखायची?

VIEW ALL

Read Next Story